Admission form filling instruction page
1. Read the below instructions carefully
2. Once the form is filled it cannot be changed
3. Do not forget to take the print of the admission form by clicking on print button after the form is filled

प्रज्ञानबोधिनी २०२१ -२०२२ प्रवेशासाठी सूचना
१. प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कूल चिखली ता. हवेली व शिरगांव ता. मावळ या दोन्ही शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देत आहोत.
२. सदरहू प्रवेश अर्ज भरणे म्हणजे प्रवेश मिळणे असे नाही. तर प्रवेशासाठी प्राधान्यक्रम या अर्जावरून निश्चित करण्यात येईल.
३. प्रत्येक वर्गात असणाऱ्या जागांच्या उपलब्धतेनुसार आपणास संपर्क केला जाईल.
४. आपल्या पाल्याची प्रत्यक्ष लेखी / तोंडी परीक्षा घेऊन त्याचा प्राथमिक प्रवेश निश्चित करण्यात येईल.
५. आपल्या पाल्याचा प्राथमिक प्रवेश निश्चित केल्यानंतर योग्य ते शुल्क भरून आपला प्रवेश अंतिम करण्यात येईल.
६. या बाबत कुठलीही अडचण असल्यास चिखली शाळेसाठी ८०८७४४५९९९, ९०९६५९५७५१, ९८२२९१३४६२ या क्रमांकावर व शिरगांवसाठी ८०८७०४३९९९, ९५२७२८२५६३, ९८१२३७९८४, या क्रमांकावर संपर्क करावा.

Image text

Image text Image text